रामायण ही केवळ एक कथा नाही. ही एक जीवनशैली आहे. हा एक जीवनसंचिताचा खेळ आहे.
एखादा सर्वांत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कसे संयमाने आणि आत्मविश्वासाने कार्य करीत आपल्या क्षेत्राचा विस्तार करतो, यावरून असामान्य आणि सामान्य लोकांमधील फरक समजत असतो. हनुमानाने अशाच प्रकारे कार्य केले होते. आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करून निःस्वार्थी भावनेने दृढपणे आणि श्रद्धेने मोहीम फत्ते केल्यामुळेच हनुमान हा प्रेरणादायी नायक ठरतो. जीवनातील अडथळ्यांना पार करण्यासाठी त्याच्या जीवनातील काही शिकवणी:
आत्मविश्वासी रहा. स्वतः वर पूर्णपणे विश्वास ठेवून हनुमान अपरिचित स्थानी सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्रात उडी मारतो.
विचलित करणाऱ्या गोष्टींना नाकारणे. मोहिमेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याने तो आपल्या कार्यांना प्राधान्य देऊ शकला.
तुमच्या शत्रूना जाणून घ्या. नागमाता सुरसेसोबत स्पर्धा करणे निरर्थक ठरणार होते. त्यामुळे नम्रपणे त्या समस्येला सोडवणे शहाणपणाचे ठरेल, हे त्याच्या लक्षात आले.
तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी पुरेसे निर्भयी आणि आत्मविश्वासी आहात का?
आत्मविश्वासाचा उत्कर्ष हे ‘रामायण- खेळ जीवनसंचिताचा’ या मालिकेतील पाचवे पुस्तक आहे. वाल्मीकी रामायणातील सुंदरकांडाचे हे आधुनिक कथन आहे. या पुस्तकात हनुमानाचे साहस आणि भक्तीचे वर्णन आहे. निष्ठा, श्रद्धा, आत्मविश्वास, निर्भयता अशा अनेक शिकवणींद्वारे आपल्याला आव्हानांचा सामना करण्यास सुसज्ज करून यशप्राप्तीसाठी लेखक शुभ विलास आपल्या मार्गाला प्रकाशित करतात.

Reviews
There are no reviews yet.