VAISHNAVA TITHI MAHATMYA

VAISHNAVA TITHI MAHATMYA

₹ 250.00

आपल्या गौडीय वैष्णव दिनदरिकिनुसार काही तिथीना वैष्णवांचा अविर्भाव अथवा तिरोभाव यांचा उल्लेख असतो. तसेच काही तिथींना पवित्र उत्सवांचा उल्लेख असतो तर काही तिथीना स्थान महात्म्यही असते. आपण रोज ज्यावेळी या तिथी पाहतो, ऐकतो, त्यावेळी त्यात उल्लेखिलेल्या वैष्णव आचार्यांचे, उत्सवांचे तसेच स्थान महात्म्याचे स्मरण करतो तसेच श्रवण करतो. परंतु सर्वच तिथींची संपूर्ण माहिती सर्व सामान्य भक्तांना असतेच असे नाही. आपणास स्थूलमानाने काही माहिती मिळते तीही इंग्रजी अथवा हिंदीमधून. वास्तविक वैष्णवांसाठी सर्वच तिथी महत्वाच्या आहेत. त्याचे वाचन, श्रवण अथवा मनन होणे आवश्यक आहे. यासाठी “वैष्णव तिथि महात्म्य” पुस्तकाचे आम्ही संकलन केले आहे, ज्यायोगे आपणास सर्व माहिती एकत्रितपणे उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये अद्वैत आचार्यापासून ते झुलन यात्रेपर्यंतची (ए टू झेड) सर्व माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. आशा आहे वाचक याचा यथोचित लाभ घेतील.

Description

  • Publisher ‏ : ‎ TULSI BOOKS
  • Language ‏ : ‎ English
  • Paperback ‏ : ‎ 218 pages
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-8195760817
  • Item Weight ‏ : ‎ 300 g
  • Dimensions ‏ : ‎ 14L X  21.5H X  1.5 W cm

Additional information

Weight 300 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Go to Top