रामायण – खेळ जीवनसंचिताचा या मालिकेतील परिवर्तनाचे स्वागत हे दुसरे पुस्तक आहे. हे पुस्तक वाल्मीकींच्या महाकाव्यातील अयोध्याकांडावर आधारित आधुनिक कथन आहे. नशिबाचे पारडे फिरल्यावर काय करावे, याविषयी या पुस्तकात सांगितलेले आहे. मानवी संबंध आणि व्यवहाराचे गूढ नियम काय करावे, काय करू नये आणि या क्लिष्ट कोड्यातून कसा सुखरूप प्रवास करावा, याचे विस्तृत वर्णन लेखक शुभ विलास प्रस्तुत करीत आहेत.
Ramayana: The Game of Life – Conquer Change Book 2 (MARATHI)
₹ 399.00
Description
Title : Ramayana: The Game of Life – Conquer Change Book 2 (MARATHI)
Author : Shubha Vilas Das
ISBN : 978-9389624731
Publishing Year : 2024
Binding : Paperback
No. of Pages : 312
Additional information
| Weight | 350 g |
|---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.


Reviews
There are no reviews yet.