Japa (Marathi)

Japa (Marathi)

₹ 200.00

यमुना नदीचे जीवनस्वरूप असलेले भगवान श्रीकृष्ण तिच्या पाण्यात उड्यामारून, खेळ
खेळून खूप आनंद अनुभवतात. (यमुना जीवन केली परायण)
ज्याप्रमाणे चकोर पक्षी केवळ
चंद्रप्रकाशाकडेच पाहात राहतो, त्याचप्रमाणे चकोरासारख्या गोपीही फक्त चंद्रासारख्या श्रीकृष्णचंद्राकडे पाहात राहतात (मानस-चंद्र-चकोर)
श्रील भक्तिविनोद ठाकूर विनंती करतात, ‘आता भगवंतांच्या या वेगवेगळ्या नामांचा जप कर! हे माझ्या प्रिय मना! कृपया माझ्या शब्दांचे गांभीर्याने पालन कर! नाकारू नको! श्रीकृष्णांच्या अमृतरूपी पवित्र नामांचा अखंड जप करीत राहा!’
(श्रील प्रभुपादांच्या ‘विभावरी शेष’ च्या तात्पर्यावर आधारित)

SKU: Japa-Marathi Categories: , , ,

Description

  • Publisher ‏ : VIHE
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Perfect Paperback ‏ : ‎ 146 pages
  • ISBN-13 ‏ : ‎978-0648907084
  • Reading age ‏ : ‎ 8 years and above
  • Item Weight ‏ : ‎ 90 g
  • Dimensions ‏ : ‎ 19.5 x 6.5 x 0.5 x 1.5 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Net Quantity ‏ : ‎ 1.00 count
  • Author – Bhurijan Das

Additional information

Weight 90 g
Dimensions 19.5 × 6.5 × 1.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Go to Top