GEETAMRITA 2 – Part 1

GEETAMRITA 2 – Part 1

₹ 200.00

गीतामृत २ भाग १ हे पुस्तक भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर आधारित आहे. यात प्रत्येक श्लोकाचा गूढ अर्थ हा प्रवाहासारखा प्रस्तुत केला आहे. प्रत्येक श्लोक कसा एकमेकांमध्ये गुंफलेला आहे हे आपल्याला या पुस्तकातून समजते. प्रत्येक श्लोक समजावू सांगताना प्रस्तु केलेली अनेक उदाहरणे या गुंफलेल्या हाराचे सौंदर्य आणखीनच वाढवते. ही उदाहरणे त्या श्लोकाचा अर्थ रंजकरीतीने तर सांगतातच; पण आपल्या दैनंदिन जीवनात त्या श्लोकाला कसे आत्मसात करावे याचेही प्रबोधन करतात. यामुळे भगवंतांच्या मुखातून उद्गम पावलेली ही वचने अधिकच रोचक आणि निमग्न करणारी ठरतात. दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आत्मा आणि शरीराची गुणधर्मे अर्जुनाला समजावून सांगतात त्यावेळी बाह्यदृष्टीने एकच गोष्ट वारंवार सांगितल्यासारखे वाटते. तथापि, जेव्हा आपण खोलवर जाऊन दोन श्लोकांमधील गूढ अर्थ बघतो, तेव्हा आपल्यापुढे त्याच गोष्टींचा अर्थ विलक्षण पद्धतीने उलगडतो आणि हा अनुभव अद्भुत प्रेरणादायी ठरतो. जेवढे अधिक आपण या पुस्तकाचे वाचन करू तेवढा अधिक आपल्याला गीतेचा गूढ अर्थ समजेल. भगवद्गीतेचे अमृत ज्ञान गीतामृत २ भाग १ या पुस्तकाद्वारे प्रस्तुत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Description

  • Publisher ‏ : ‎ Tulsi Books
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 276 pages
  • Item Weight ‏ : ‎ 300 g
  • Reading age – 8 years and above
  • ISBN : ‎ 978-81-986365-4-6
  • Dimensions ‏ : ‎ 13cm (L) x 1cm (H) x 20.5cm(W)
  • Net Quantity ‏ : ‎ 1.00 count
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Author – Shriman Sikshastakam Das

Additional information

Weight 300 g
Dimensions 13 × 20.5 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

You may also like…

Go to Top