गीतामृत २ हे पुस्तक भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा उर्वरित श्लोकांचा अमूल्य साठा आहे. या पुस्तकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संक्षिप्त रूपात गीतेच्या सर्व विषयांचे ज्ञान प्रदान करीत आहेत. निष्काम कर्मयोग, स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे, वेदांची अलंकारिक भाषा, एकाग्र बुद्धीचे लाभ, प्रकृतीचे तीन गुण, भक्तिमय सेवेद्वारे भगवद्धाम प्राप्ती अशा अनेक विषयांवर उदाहरणांद्वारे चर्चा या पुस्तकात केलेली आहे. अर्जुन समाधिस्थ व्यक्तीची लक्षणे विचारतो त्यावेळी भगवंतांनी दिलेले उत्तर आपल्यासाठी एक परिक्षेचे कार्य करू शकते.
स्थिर चित्त होण्यासाठी भगवंतांनी या पुस्तकात सांगितलेले उपाय जर आपण आपल्या जीवनात आत्मसात केले तर आपण गीतेत सांगितलेला परम आनंद निश्चितच प्राप्त करू शकू. प्रबळ मनाला नियंत्रित करण्याचा उपाय देखील भगवंत गीतेच्या या भागात सांगतात. पतनाची शृंखला आणि त्यापासून रक्षण करण्याचा उपाय सांगून भगवंत दुसऱ्या अध्यायात सुख प्राप्त करण्याच्या मार्गाचे वर्णन करीत आहेत. आध्यात्मिक जीवनात स्थिर राहण्यासाठी भगवंत सागराचे उदाहरण या पुस्तकात देत आहे. गीतेच्या वाचकासाठी हा अनमोल खजिना नक्कीच भरभरून समृद्धी प्रदान करेन.
GEETAMRITA 2 – Part 2
₹ 200.00
Description
- Publisher : Tulsi Books
- Language : Marathi
- Paperback : 264 pages
- Item Weight : 300 g
- Reading age – 8 years and above
- ISBN : 978-81-998460-2-9
- Dimensions : 21.5 cm (L) x 1.5 cm (H) x 14 cm(W)
- Net Quantity : 1.00 count
- Country of Origin : India
- Author – Shriman Sikshastakam Das
Additional information
| Weight | 300 g |
|---|---|
| Dimensions | 21.5 × 14 × 1.5 cm |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.


Reviews
There are no reviews yet.