माणसाला मिळालेल्या प्रेम या सर्वांत मौल्यवान देणगीविषयी सखोल चिंतनात्मक दृष्टिकोन मांडणाऱ्या कथा. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांच्याप्रेमाची पदोपदी परीक्षा देणाऱ्यांच्याप्रेमींमधील धैर्याची मर्यादा पाहणाऱ्यांच्या आणि निर्व्याज प्रेमविश्वासकरुणा आणि क्षमाशीलता यांच्या कथा. जोडीदारासोबतचं नातं अधिकाधिक दृढ व परिपूर्ण करण्याच्या अनुषंगाने सहज-सोप्या भाषेत अभिव्यक्त झालेल्या कथा. कथाकथन आणि जीवनात बदल घडवणारं तत्त्वज्ञान यांचा विणलेला सुंदर गोफम्हणजे या पुस्तकातील कथा. चिंतनसमर्पण आणि आचरण या त्रिसूत्रीच्या आधारे नातेसंबंधामधला गोडवा चिरंतन टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शनपर कथा.   About Author : - Shubha Vilas has a Bachelor in engineering degree in Electronics and Telecommunications along with L.L.B (Specializing in Intellectual Property Law). His career began with the Tata Group and later he moved to an international law firm in Bangalore. He then decided to serve the society at large by donning various hats. Writer. Motivational Speaker. Spiritual lifestyle coach. Advocate for the God conscious lifestyle - a spiritually aware and value-centric way of living in today's scientifically oriented, technology driven, urban world.