- Can practicality and philosophy work together to recognize destructive emotions?
- Can impulse human behavior be transferred?
- Are destructive emotions “hardwired” in our system?
- Can we learn to live at peace with ourselves and others?
-
Out of stock
-
Sale!नाती दृढ करणं असो, स्वतःची खरी शक्ती शोधणं असो, कार्यालयीन ठिकाणी स्वतःतले उत्तम गुण शोधणं असो किंवा या जगाला काहीतरी भेट देणं असो; गौर गोपाल दास आपल्याला त्या संदर्भात या पुस्तकातून अविस्मरणीय अशी सफर घडवून आणतात. त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातून आपल्याला त्यांचे जीवनानुभव अवगत होतात. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या विचारांतून आपल्याला जगण्यासाठीचे अनेक चपखल उपाय सहजगत्या प्राप्त होतात.